अकार्यक्षम सरकार,आणि आर्थीक धोरणा संबंधीचे चुकलेले निर्णय यामुळे देशाची आज आर्थीक बाबतीत पिछेहाट होत आहे हे वास्तव विश्वंभर चौधरी सरांनी मांडले आहे ते अगदी बरोबर आहे..
अति शहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे चौधरीचा विश्वंभर हे समाजवादी स्वातंत्र्य काळापासून असेच अर्धवटराव आहेत मग ते बालबुद्धीचे सप्तर्षी केतकर कुलोत्पन्न कुमार असोत की गिरीश असो स्वतः ला अति शहाणे समजणारे परंतु ये पब्लिक है सम जाणती है
विश्वंभर चौधरी जे बोलत आहेत ते सत्य आहे मात्र मोदी भक्तांना ते खोटंच वाटणार ते शक्य नाही ते बोलूनच तर तुम्ही सत्तेवर आहात लोकांना काहीतरी त्यांचा फायदा होईल किंवा आपण केला असं सांगण्याची तुम्हाला गरज आहे फक्त मशीनवर जिंकून आपण भारताला जगातील प्रगत देश बनवत आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करत फक्त उद्योगपतींच्या फायद्यासाठी सर्व सुरू आहे जनतेला फक्त पाच किलो मोफत धन्यवाद अडकवून ठेवला आहे ना उद्योग, ना नोकरी फक्त बेरोजगारी आणि बेकारी ही अवस्था देशाची कधीच नव्हती हेच विश्वंभर चौधरी ह्या प्रामाणिक माणसाचं मत आहे असं मला वाटतं जय हिंद जय भारत जय श्रीराम
अगदी योग्य. ज्यांना अर्थकारण कळत नाही त्यांची कमेंटचीही कीव येते, की हा भारत देश कीती शिक्षित अज्ञानी लोक आहेत ते. विशंभर चौधरी साहेब फालतू कमेंटकडे लक्षक् देवू नका. ज्यांना ज्ञानच नाही त्यावर….😂
श्री विश्वंभर चौधरी जे सांगत आहे ते खर आहे. पण ते राजकीय इच्छेने प्रेरित असल्यामुळे पुढचं सांगत नाहीत की 2014 नंतर सुद्धा जर काँग्रेस सत्तेत असती तर आजची काय परिस्थिती असती. विश्वंभर चौधरी आणि त्यांच्यासारखे काही बुद्धिजीवी यांचा अजून असा भ्रम आहे जे काही कळतं ते त्यांनाच कळतं😂 पण जनता त्यांच्यापेक्षा जास्त हुशार आहे, आणि म्हणून काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवल आहे.
काणा
समाजसेवक?😮😱
अडाणी भक्ताला 200 रुपयात डॉलर झाला तरी काय कळणार गाजर
Yala sarvani roj eak sansanit kanfidit mara
Sir 2004 to 20214 ya var bolave?
अकार्यक्षम सरकार,आणि आर्थीक धोरणा संबंधीचे चुकलेले निर्णय यामुळे देशाची आज आर्थीक बाबतीत पिछेहाट होत आहे हे वास्तव विश्वंभर चौधरी सरांनी मांडले आहे ते अगदी बरोबर आहे..
चौधरी साहेब अगदी बरोबर बोलत आहे धन्यवाद सर
Jjp shivay dusryala voting nahi karat amhi,kitihi bombla na be
Ha ek Avadambar ahe.
अखंड भारत, एक हिंदू प्रगतशील राष्ट्र होत आहे, म्हणून अशा राष्ट्रविद्रोही कंटाकांना दूर ठेवा.
Foreign exchange not depend on goverment
अति शहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे चौधरीचा विश्वंभर
हे समाजवादी स्वातंत्र्य काळापासून असेच अर्धवटराव आहेत
मग ते बालबुद्धीचे सप्तर्षी केतकर कुलोत्पन्न कुमार असोत की गिरीश असो
स्वतः ला अति शहाणे समजणारे
परंतु ये पब्लिक है सम जाणती है
Hyane aanasobat andolan kele hote kashyasathi
Ha Congress cha hamal ahe…bhuknarch…
विश्वंभर चौधरी जे बोलत आहेत ते सत्य आहे मात्र मोदी भक्तांना ते खोटंच वाटणार ते शक्य नाही ते बोलूनच तर तुम्ही सत्तेवर आहात लोकांना काहीतरी त्यांचा फायदा होईल किंवा आपण केला असं सांगण्याची तुम्हाला गरज आहे फक्त मशीनवर जिंकून आपण भारताला जगातील प्रगत देश बनवत आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करत फक्त उद्योगपतींच्या फायद्यासाठी सर्व सुरू आहे जनतेला फक्त पाच किलो मोफत धन्यवाद अडकवून ठेवला आहे ना उद्योग, ना नोकरी फक्त बेरोजगारी आणि बेकारी ही अवस्था देशाची कधीच नव्हती हेच विश्वंभर चौधरी ह्या प्रामाणिक माणसाचं मत आहे असं मला वाटतं जय हिंद जय भारत जय श्रीराम
देशाला मोदींच्याच नेतृत्वाची गरज आहे ❤
आपण आता पैसे कमवायचा चांगला व्यापक मार्ग शोधला आहे.
आमचेही प्रबोधन(!) होते.
चुप रे
ठार वेडा आहे हा समाजाचा सेवक😂
काँग्रेस सत्तेत असती तरी फार काही वेगळे घडले नसते
विश्वंभर !, जरा तरी सत्याची कास धर!
तुझी डांग
पैसे मिळाले का विशु😂😂😂😂😂
अगदी योग्य. ज्यांना अर्थकारण कळत नाही त्यांची कमेंटचीही कीव येते, की हा भारत देश कीती शिक्षित अज्ञानी लोक आहेत ते. विशंभर चौधरी साहेब फालतू कमेंटकडे लक्षक् देवू नका. ज्यांना ज्ञानच नाही त्यावर….😂
Dollar rupaya varkhali honarach. Pan Modi he atyant pramanik ani deshbhakt aahet.
Tya dollar ch tu kay kartos te sang, tula dollar madhe pagar havay ka.
श्री विश्वंभर चौधरी जे सांगत आहे ते खर आहे. पण ते राजकीय इच्छेने प्रेरित असल्यामुळे पुढचं सांगत नाहीत की 2014 नंतर सुद्धा जर काँग्रेस सत्तेत असती तर आजची काय परिस्थिती असती. विश्वंभर चौधरी आणि त्यांच्यासारखे काही बुद्धिजीवी यांचा अजून असा भ्रम आहे जे काही कळतं ते त्यांनाच कळतं😂 पण जनता त्यांच्यापेक्षा जास्त हुशार आहे, आणि म्हणून काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवल आहे.
1 cament avkat 😮 😢 😅 congi premi aandhla.
असल्या लोकांमुळे देशोधडीला लागलो आपण