March 19, 2026
1764482585_maxresdefault.jpg

38 thoughts on “#mumbai#indianpolitician #cm #marathi #newsheadlines #news #trendingnews #viral #vidhansabha.

  1. दुसऱ्यासाठी गोडा खाल्ल्यावर एक दिवस त्या गड्ड्यात त्याचे कर्म जाणारच आहे कर्माचे भोग भोगावस लागणार बीजेपीला

  2. कोण हिंदूंची बाजू घेत, ते कळत नसेल, त्याचा सारखा बिनढोक कोणी नसेल

  3. भारतात असे होणे अशक्य आहे. भारताने १५० वर्ष हुकुमशाही आणि गुलामगिरी पाहिलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हुकूमशाही सुरू होणे अशक्य आहे. भारतातील सुज्ञ जनता प्रत्येकाला त्यांची स्वप्ने पुर्ण करण्याची पुर्ण संधी देते, परंतु इरादा वेडावाकडा दिसला दिसला की त्यांना त्यांची जागा दाखवून देतेच. असाच आज पर्यंत चा इतिहास सांगतो. त्यामुळे काळजी करण्याची अजिबात कारण नाही. निश्चिंत रहावे, परिस्थिती दाखवून देईल. Just wait and watch.

  4. हा डाव ओळखायचा प्रश्नच येत नाही. बाकीचे सर्व पक्ष हिंदू विरोधी वागून आपल्याच पायावर दगड मारून घेत आहेत

  5. हे जितके ही नाव तू घेतले ते सगळे शिंदे अजित पवार सोडून आपल्या आपल्या कर्माने सम्पले त्या त भाजप चा काय दोष
    शरद पवार कट्टर जातीयवाद धर्मवाद दंगे घडणवीणारा
    बाकी उद्धव तुम्हाला माहीतच आहे जो वडिलांचा नक्षी झाला तो काय करेल

  6. मुर्ख आहे सर्व,भाजपा कधिही हिंदू वादिना संपवणार नाही.कारन त्यांना त्यांचीच गरज आहे, आणि असेच कट्टर हिंदू वादी लोकांची गरज आहे

  7. भाजप आहे म्हणून तुला अश्या पोस्ट करायची स्वतंत्रता आहे.😅नाहीतर सर तन से juda😂

  8. ठाकरे पवार हे संपलेच पाहिजेत महाराष्ट्र काय यांच्या पूर्वजाची जहागिरी आहे काय ? आजोबा पुतण्या नातू मुलगी सगळं यांना स्वतःच्याच घरात पाहिजे .

  9. Kadi tari he honarach hote jyana vishwasane mumbai dili tyani mumbaichi kiti vat lavli maharashtrachi vat lavli pune marg tayar hoto aatal setu tayyar hoto pan mumbai konkan rasta tayyar hot nahi

  10. राजकारणात कोणी कोणाचे नसते
    फ़क्त पैसा सत्ता व खुर्ची
    यांना पैसा पुरविणारे बलाढ्य उद्योगपती
    त्यांना कोणी ही पार्टी जी त्यांच्या सांगण्यावरून वागणारे राज्यकर्ते
    आपण मात्र हिंदू मुस्लिम
    मराठी हिंदी
    प्रांतीय वाद करत असतो
    एक मेक चे दुश्मन बनतो
    आता पुरोगामी महाराष्ट्र संपविण्याचा विडा उचलला आहे
    नेते राजकारणी सर्व बाजूला राहतील व महाराष्ट्रातील मराठी माणसे विस्कळित होतील बेकारी वाढेल
    अंतर्गत वाद निर्माण होतील व त्यात सर्वसामान्य मराठी माणूस संपून जाईल
    महाराष्ट्रात सर्व परप्रांतीय दिसतील व
    मराठी माणसे त्यांचे कडे नोकरी साठी हात पसरतील

  11. Mahabhikari paksh mhanje bjp, ya nalayak bjp chya lokani fakt bhandane lavnyache kaam kele ahe, Ata Tari yancha daav olkhun Maharashtra madhye marathi manus vachava nahitar udya vel geleli asel ani aapan shandhasarkhe baghat basu

  12. अरे मनाची नाही किमान जनाची तरी लाज बाळगा ज्यानी तुम्हाला महाराष्ट्रात आणले त्यानाच तुम्ही पाणी पाजयची गोष्ट करताय.पण लक्षात ठेवा अती झाले की त्याचे पाणी होते.सर्वसामान्य जनतेने तुमची संकुचित वृति पाहिली आहे तीच जनता तुम्हाला धडा शिकवल्यशिवाय राहणार नाही.

  13. हिदू देश कडे वाटचाल करणाऱ्या पक्षाला तुम्ही असे बोलतात उद्या भारताचे जे काही होईल त्याला आपलाच हिंदू समाज असेल

  14. फडणवीस दुसऱ्याना संपवता संपवता सोता लोकांच्या मनातून संपले.हेसत्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Notifications OK No thanks