May 31, 2026
1764798577_maxresdefault.jpg

28 thoughts on “मुंबई बुडण्याचा धोका? हिमालयातील पाण्यात 2टक्के वाढ | Mumbai News | Himalaya

  1. साम टी व्ही अशा आवई पसरविण्यात नं 1 क्रमांकाचे चॅनेल आहे. मागे जगबुडी होणार अशी अफवा यांनीच पसरविली होती..!😅

  2. हे अशाप्रकारे माहिती देणारे कोठल्या हवामान खात्यातून माहिती देत आहेत.. खूप वर्षांपासून हेच ऐकत आहोत…. बहुतेक Online शिक्षण यांनी घेतल आहे..

  3. तुम्ही तस म्हणता आहे तस म्हणत रहा.मुंबई कर मुंबई सोडायची नाही.प्रतेक घरा घरात होड्या फुग्याच्या तयार ठेवा.आणि अन्नधान्य याचा साठा गच्ची वर करून तयारीत आहे सांगा… मुंबई आमच्या बापाची… नाही कोणत्या अडानी अंबानींची…जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र मुंबई 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  4. मुंबई पहिल्या दा बुडू दे.फक्त लोकं मुंबई ची पळून जावी म्हणून.मुंबई बुडाली तरी मुंबई कर पोहुन वर येतील.

  5. तुम्ही मुंबईत राहूनचं बातम्या देतात
    आधी तुम्ही दुसरीकडं जावा
    आमचं काही नाही आ

  6. 2012 ला दूनिया बुडाली आम्हाला आता कशाचीही भीती नाही.
    त्यामुळे तुम्ही कशाही न्यूज दाखवा आम्हाला काही फरक पडणार नाही.

  7. बरेच वर्ष झाले तेच तेच ऐकू ऐकून लोकांना सवय झाली आहे गेले 10 वर्ष झाले मुंबई बुडणार मुंबई काही बुडत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Notifications OK No thanks