April 12, 2026
1764606809_maxresdefault.jpg

15 thoughts on “#cm#ख़बर1इंडिया#indianpolitician #mumbai#marathi#newsheadlines #news#trendingnews#viral #vidhansabha

  1. एक झाड म्हणजे एक मर्डर असं म्हटलं जातं, अशी 1700 झाडी म्हणजे हा गिरीश केव्हढे मर्डर करतोय.

  2. तिथल्या प्रत्येक झाडावरती पोस्टर लावले पाहिजे…..1 डिसेंबर रोजी 1700 झाडे म्हणजे कार्यकर्ते आणि थोडे छोट्यामोठ्या कार्यकर्त्यांनी फडणवीस आणि पिस्तुल्या, चंदू काका, यांच्या कत्तली करणाऱ्या भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत…. त्या काँग्रेस नी त्यांच्याकडं असणारे 1700 कार्यकर्ते झाडाच्या बदल्यात भाजप ला दान करावेत

  3. नागरीक नाशीकचे बांगड्या भरून बसले आहे?जर झाडांची कत्तल झाली तर नाशीक करांनी लुगड नेसून फीराव.

  4. आणखी एक पर्याय आहे भाजपला नष्ट करा. राजकिय स्वार्था साठि संपूर्ण मानवजातीला आणि निसर्गाला मारक आणि घातक आहे. याचा वाईट परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Notifications OK No thanks