April 11, 2026
1764501679_maxresdefault.jpg

44 thoughts on “Tiger Group Mumbai :मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर टायगर ग्रुपच्याकार्यकर्त्यांची हुल्लडबाजी!

  1. @abpmaza महाराष्ट्रात सगळ्यात जास्त समाज उपयोगी कार्यक्रम घेणारा पण टायगर ग्रूप च आहे एखाद्यानं चुकीच काम केलं तर संपूर्ण टायगर ग्रूप चुकीचा कसा असू शकतो चांगल्या कामाची पण दखल घ्या

  2. सामान्य माणसानी चूक signal dump केला तर लगेच लांब उभे असलेले कार्यदक्ष अधिकारी पोलीस कार्यवाही करतात

  3. आता बघुया मा.गृहमंत्री काय भाष्य करतात ते??
    आता मुंबईकरांना समजेल मुंबई पोलीस काय कारवाई करणार??
    आता समजेल ह्यावर विरोधी पक्ष विधानसभेत काय बोलणार ते ??
    भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अ.पवार गट कुठे आहे तुमचे लक्ष, कुठे होते पोलिस जेंव्हा इतका मोठा लवाजमा रस्त्यावर फिरतो??

  4. टायगर ग्रुप खुप छान आहे पण त्यां ग्रुप मध्ये जे काही मुलं आहेत ना त्यां ग्रुपचा खूप वेळा फायदा घेतात त्यां मुळे ग्रुप च नाव खराब होतं 🙏

  5. Jammu Kashmir Pulgama madhe
    Pathwa 🅱️hartiya 🅱️ahuka Suhag🥰ujaad raha tha Pakistani aantakwadi tab kanha Chhupe Baitthe the 🐀🐁😨😰🥶ke Maare Shame 🐯Group🥷
    Yana🧡Rss madhe Shaamil kara💰🩸 Samlangik Rss Brahman 3% Sa_maaj

  6. कसली हुल्लड बाजी .खऱ्या हुल्लडबाज यांना पकडा बाईक स्टंटमेन अनधिकृत नशेडी रिक्षा ड्राइवर उगाचच नको तिथे तोंड मारू नये

  7. Hey asa karun bakiche two wheeler vr janarya karyakartyala kay bhetat asel ❓❓❓❓❓❓❓❓

    Plz swatahache aai baap bahin bhau yanna kasa khush thevta yeil yavar laksha dya .

    Ata asha gadun chalaun tumala kay bhetla mala mahit nahi .

    Aaj kaal tr gunda gardi pn karta yet nahi . Camera cha jamana aahe . Loka aaj kaal sagala proof mhanun camera mafhe sagale purave gola kartat ani court madhe sangtat

    Mg jail hoti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Notifications OK No thanks